Surprise Me!

मराठ्यांच्या पराक्रमाचा साक्षीदार पेशव्यांचा शनिवार वाडा | गोष्ट पुण्याची | भाग १०

2021-10-16 559 Dailymotion

मराठी साम्राज्याच्या वैभवाचा, विजयाचा, पराक्रमाचा साक्षीदार आहे पेशव्यांचा शनिवार वाडा. या वाड्या ने जसे चांगले सोनेरी दिवस पाहिले तसेच वाईट दिवसही पाहिलेत.चला तर आजच्या भागात याच पुण्याच्या मानबिंदू असलेल्या शनिवार वाड्याच्या इतिहासावर, राजेशाही थाटावर आणि वैभवावर नजर टाकूयात<br /><br />#गोष्टपुण्याची #KYCPune #KnowYourCity #KnowYourPune #TheStoryofPune #shaniwarwada #bajiraopeshwa_i #chatrapatishivajimaharaj #historyofpune #peshwai

Buy Now on CodeCanyon